हरिती प्रकाशनाच्या लाेकांना शहरी नक्षलवादी म्हणत अभाविपकडून सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठातील पुस्तकांचा स्टाॅल बंद करण्यात अाल्याची घटना समाेर अाली अाहे. ...
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. मात्र, या चकमकीत दोन जवानही शहीद झाले आहेत. ...
आदिवासी व नक्षलग्रस्त भागासह राज्यातील इतर भागात रु ग्णसेवा देणाऱ्या अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २९ आॅगस्ट २०१७ ला घेतला आहे. मात्र अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याने त्या ७३८ अस्थायी वैद्यकी ...
आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन केवळ शोषण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असे प्रतिपादन माओवादी अ ...
Koregaon-Bhima Violence : कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना याप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशीही धागेदोरे निगडीत असल्याचे दिसत आहेत. ...
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा.शोमा सेन यांच्याविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापपर्यंत अंतर्गत चौकशी सुरू केलेली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून मूळ आरोपपत्र प्राप्त झालेले नाही. त्या ...