Gadchiroli : सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह साजरा होत असताना, गडचिरोलीच्या जंगलातून एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. माओवादाच्या अंधकारातून बाहेर पडत ११ जहाल माओवाद्यांनी १९ मार्च रोजी जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. ...
Gadchiroli : १० लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे बक्षीस डोक्यावर होते. तीन राज्यांच्या सुरक्षा जवानांसह राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी (एनआयए) तो आव्हान बनला होता. मृत्युंजय हा केवळ झारखंडपुरता मर्यादित नव्हता. ...
Gadchiroli : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. ११ मार्च रोजी 'पुनर्वसन ते पुनरुत्थान' या मोहिमेतंर्गत तब्बल १०८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले. ...
Gadchiroli News: दंडकारण्यात गेली अनेक दशके समांतर सत्ता राबवणारा आणि १ कोटीहून अधिक रुपयांचे इनाम शिरावर असलेला छत्तीसगडचा कुख्यात नक्षलवादी कमांडर सुन्नम पापाराव उर्फ ‘मंगू दादा’ सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण वळणावर उभा आहे. ...
Gadchiroli : ज्या हातांनी फळ्यावर अक्षरे गिरवत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवायचे होते, त्याच हातांनी हिंसेच्या जोरावर क्रांतीसाठी शस्त्रे उचलली आणि त्याच्या आयुष्याची दिशाच भरकटली. तेलंगणाच्या एका शाळेत शिक्षक म्हणून काम करणारा मुप्पला लक्ष्मण राव ऊर्फ ...
Gadchiroli : जहाल नक्षलवादी नेता आणि प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचा सर्वोच्च म्होरक्या थीप्पीरी तिरुपती ऊर्फ 'देवजी' याने आपल्या तीन प्रमुख सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर २४ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले. ...
Nagpur : नक्षलमुक्त भारत मोहिमेच्या दिशेने सुरक्षायंत्रणांकडून वेगाने पावले टाकण्यात येत आहेत. संघटित प्रयत्नांतूनच घातक नक्षलवाद्यांचा खात्मा, हजारो नक्षल्यांचे आत्मसमर्पण शक्य झाले आहे. ...