नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
"तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेली व्यक्ती सत्ताधारी बाकावर बसणे हे कितपत योग्य आहे?" , 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्याने केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक ...
Congress Sachin Sawant: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का? यावर अजितदादांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...