नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Arnab Goswami, Anvay Naik Suicide Case, NCP Nawab Malik Reaction News: आरोपीच्या बाजूने भाजपाचे केंद्रीय मंत्री ट्वीट करत असतील तर या देशाने मान्य करायचे का भाजपा समर्थकांना सात खून माफ आहेत असे ट्वीट करुन नवाब मलिक यांनी भाजपाला चांगलेच पेचात पकडले ...
कांजूरमार्गमधील १०२ एकरवर मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू झालं आहे. यावरून डीपीआयआयटीनं राज्य सरकारला पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
educationsector, nawab malik, hasan musrif, kolhapurnews कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्होकेशनल शिक्षणाचे रूपांतर नको, सक्षमीकरण करावे अशी आग्रही मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघातर्फे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवेद ...
'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. ...
Hathras Gangrape Case: हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना दु:ख झालं असेल तर योगींचा तात्काळ राजीनामा घेवून सरकार बरखास्त करावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. ...