नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Keshav Upadhye : माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे, असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे. ...
मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघात केला होता. त्यावर महाविकास आघाडीच्या मंत्र्याने फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ...
Coronavirus : देशात सध्या तीन कंपन्यांच्या लसीकरणाला परवानगी; देशात आणि मुंबईच्या आसपास फ्रान्सच्या नागरिकांना मॉडर्नाची लस दिली जात असल्याचा मलिक यांचा आरोप ...