Navya Nanda's Viral Post From Bhopal: अमिताभ बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता नंदा हिची लेक असणाऱ्या नव्या नंदाच्या वेगवेगळ्या गोष्टींची नेहमीच सोशल मिडियावर चर्चा होत असते.. आताही तिची अशीच एक पोस्ट गाजते आहे. ...
बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात 'नव्या नवेली नंदा' हिचा थाटच वेगळा आहे. ती सोशल मीडियावर तर सक्रिय असतेच पण तसेच ती सामाजिक कार्य करण्यातही अग्रेसर असते. सध्या नव्या भोपाल मध्ये असून तिच्या ट्रिपचे अपडेट्स शेअर करत आहे. ...