Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्री निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची लगबग पाहायला मिळतं आहे. गरब्यासाठी स्पेशल असे घागरा आणि बरचं काही तुम्हाला बोरीवलीमध्ये पाहायला मिळेल .... जरा थोडं-फार तुम्हाला भाव-ताव करावा लागेल ३०० रू पासून ५ हजाररूपयापर्यत तुम्हाला गरब्याचा से ...
नवरात्रोत्सव सुरू झाल्यामुळे आता जिकडे तिकडे अंबेमातेच्या जयघोषाची तयारी जोर धरू लागली आहे. नवरात्रोत्सवामध्ये सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजे कोणत्या दिवशी कोणता रंग आहे ते जाणून घ्यायचे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण यंदा नवरात्रीचे ९ रंग क ...
नवरात्रोत्सव सुरू झाल्यामुळे आता जिकडे तिकडे अंबेमातेच्या जयघोषाची तयारी जोर धरू लागली आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात कुमारिका पूजन केले जाते. पण नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन का करतात आणि ते कसे करावे? त्याबद्दल आपण या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहि ...