Next

नवरात्री स्पेशल Street Shopping | Navratri Chaniya Choli Street Shopping In Mumbai | Street Shopping

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:45 PM2021-10-08T13:45:13+5:302021-10-08T13:45:50+5:30

नवरात्री निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची लगबग पाहायला मिळतं आहे. गरब्यासाठी स्पेशल असे घागरा आणि बरचं काही तुम्हाला बोरीवलीमध्ये पाहायला मिळेल .... जरा थोडं-फार तुम्हाला भाव-ताव करावा लागेल ३०० रू पासून ५ हजाररूपयापर्यत तुम्हाला गरब्याचा सेट मिळेल. तुम्हाला कलरफुल घागरा, चण्याचोळी , जॅकेट,आणि शुझदेखील मिळतील.. त्याचप्रमाणे मुलींप्रमाणेच मुलांसाठी पण तुम्हाला ड्रेस मिळेल .पत्ता : इंद्रप्रस्थच्या समोर ,जांभळी गल्ली बोरीवली (वेस्ट)