Navratri 2023 Latest News And Update, व्हिडिओFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
हिमाचल प्रदेश येथील प्रसिद्ध ज्वाला देवी मंदिराबद्दल रोचक तथ्य काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
सध्या नवरात्रौत्सवाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहे. त्यामुळे चहूबाजूला अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. पण "देवीला महिषासुरमर्दीनी हे नाव कसे मिळाले?" त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ ...
आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ सौ. सुमेधा जोशी यांची खास उपवासाची स्वादिष्ट रेसिपी - राजभोग रोल. सणाच्या दिवशी घरी देवाला गोड पदार्थाचा नैवैद्य दाखवला जातो. सध्या बाहेरची मिठाई सुरक्षित नसताना ही राजभोग रोल डिश घरच्या घरी सहज बनवता येईल. तेव्हा ही ...
आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ दीप्ती जाधव यांची खास उपवासाची स्वादिष्ट रेसिपी - उपवासाचा शाही तुकडा पवित्र साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचा सण म्हणजे दसरा! नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उपवासानंतर आजच्या दिवशी घरात गोड पदार्थ करण्याची परंपरा आहे. ...