अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Dussehra 2022 : विजयादशमीचा सण वाईटावर चांगुलपणाने विजय मिळवण्याचा सण आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला. म्हणून या दिवशी आपणही श्रीरामाचे तसेच देवीचे पूजन करतो. काळ बदलला पण समाजातला आणि मनामनातला रावण अद्याप पूर्ण मेलेला नाही. ...
प्रशांत खरोटे - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दि. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व सप्तशृ ...