अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
उपवास म्हणजे नेहमीची तणावमुक्त जीवनशैली टाळून, श्रद्धायुक्त वातावरणात राहणे. हल्ली मात्र उपवास हा उपाशी राहणे या अर्थाने वापरला जातो. असा उपवास कुणी टाळावा; हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि.१५) घटस्थापना करण्यात आली. जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची ... ...