Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नाशिक : डीजे वाजविण्यावर निर्बंध, रस्त्यावर मंडपाला मज्जाव, रात्री दहा वाजेनंतर गरबा, टिपºयांवर बंदी अशा एक नव्हे तर अनेक जाचक नियम व अटी महापालिका, पोलीस यंत्रणेने घातल्यामुळे यंदा शहरात नवरात्रोत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या कमालीची घटली असून, ...
नवरात्रोत्सवाला येत्या बुधवार (दि.१०) पासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, गरबासोबतच प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या रास दांडियाच्या तयारीचा उत्साह विविध ग्रुप्समध्ये दिसून येत आहे. दांडियासाठी लागणाऱ्यां विविध प्रकारच्या टिपऱ्याही बाजारात ...
शारदीय नवरात्रौत्सावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची व सोन्याच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने वर्षातून एकदा देवीच्या अलंकारांना नवी झळाळी मिळते. ...
नवरात्रोत्सवानंतर श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महापालिका निवीदा प्रसिध्द करेल असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ...
कोल्हापूर येथील शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या परिसरात सर्व वाहनांना पार्किंगसाठी व प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. ...
दिंडोशी येथील 4 वर्षांपासून ते अगदी 75 वर्ष वयोगटापर्यंत हौशी गरबा दांडिया प्रेमीसाठी मोफत वर्कशॉपचे आयोजन येत्या रविवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० ते ९.०० वा पर्यंत मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील पारीख नगर येथील महापालिका शाळेच्या सभागृहात केले ...
तालुक्यातील कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सवाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची चाहूल पेण नगरीतील मूर्ती कार्यशाळांमध्ये ...
येत्या १० आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू असून नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १० ते १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त चोख राहणार ...