Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
कॅन्सरवर मात करणाऱ्या समाजातील अशा दुर्गांशी लोकमतने संवाद साधला. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा त्यांचा अनुभव प्रत्येकासाठी प्रेरक असा आहे. ‘हार मानू नका, फक्त लढा’ हा संदेश त्यात नक्कीच मिळेल. ...
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थान येथे नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणी प्रथम जिल्हा न्यायाधीश सुभाष खरात यांनी दिली़ ...
नवरात्र निमित्त विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात येत अाहे. समाजात रूग्ण आणि दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या महिलांशी ‘लोकमत ती चा कट्टा’ वर संवाद साधण्यात आला. ...
सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (दि.१०) घटस्थापना करून सुरूवात होत त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षा विषयक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...