Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
सुरांच्या विश्वात रमताना...संगीताच्या सागरी लाटांमध्ये चिंब भिजताना... त्याच्यातील अथांगतेचा शोध घेत शिष्यत्व भाळी सजवित अखंडीपणे संगीत सेवाव्रती म्हणून कार्यरत राहणाऱ्या मंजुषा पाटील यांनी संगीताची मोठी परंपरा असलेल्या सांगलीचा झेंडा सातत्याने संगीत ...
- संतोष मिठारी, कोल्हापूर./>मुलींचे शिक्षण आणि सुरक्षेबाबत प्रबोधन, जनजागृतीचे काम कोल्हापुरातील इलिशा मिलिंद धोंड ही युवती करत आहे. सामाजिक भान जपत तिने लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सुखवस्तू कुटुंबातील इलिशा हि ...
समाजकार्याची कार्यप्रेरणा आज तरी महाराष्ट्राला नवी नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कित्येक स्त्रिया स्वयंपूर्णतेने कार्यरत आहेत. समाजाला जागं करणारी शिकवण महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वात पहिल्यांदा दिली. त्यातूनच प्रेरणा घेत मलटण, ता. ...
ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुरुषांचाही थरकाप उडतो, अशा शवविच्छेदन क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे भोर येथील शीतल रामलाल चव्हाण या युवतीने. विशेष म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती या क्षेत्रात ...
कोणतेही आव्हान असो अथवा संधी, तिथे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लागतोच. तेच आव्हान प्रशासनातील असले आणि तीच संधी मानून काम केले, तर स्वत:चा त्या क्षेत्रातही प्रभाव अधोरेखित करता येतो, हे सिध्द करून दाखविले आहे सांगलीच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी ...
स्त्रीने मनात आणले तर ती तिच्या आवडीच्या क्षेत्रातही यशस्वी उद्योजिका होऊ शकते, हे शरयू सुनील पवार यांनी दाखवून दिले आहे. नोकरीच्या मागे न धावता कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आणि आवडीचे रूपांतर व्यवसायात करून त्यांनी अल्पावधित यशस्वी उद्योजिका म्हणून ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (गुरुवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्राम्ही देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता ब्रम्हदेवाचे स्त्री रुप असून ती सप्तमातृकांपैकी एक आहे. ...