Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2018 : श्री दुर्गा सप्तशतीमध्ये कवचानंतर अर्गला स्तोत्र आलेले आहे. अर्गला म्हणजे अडसर, बाधा, अडचण. पूर्वी दरवाजाला आतून बंद केल्यावर एक लाकडाचा रॉड कडी लावल्यावर लावला जात असे, त्याला ‘आगळ’ म्हणत असत. ...
कँटीन चालकाच्या सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या मुलीने महाविद्यालयीन जीवनापासूनच महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे सुरू केले. ग्रामीण भागातील महिलांना भेडसावणाऱ्या दारूबंदीविषयी आवाज उठवत, प्रस्थापित लोकांचा विरोध मोडून काढत, जिल्ह्यातील चर्चित अशी दार ...
‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हा सुखी संसाराचा मंत्र घेऊन सातारा येथील महिला व बालकल्याण विभागाच्या समुपदेशक ज्योती जाधव यांनी आठ वर्षांत तब्बल दीड हजार संसार मोडता-मोडता सावरले आहेत. ...
‘शेतकरी नवरा नको’ अशी मुलींची भूमिका असते, मात्र मिरजेतील स्मिता कुपवाडे यांनी शेतकरी नवरा स्वीकारला. आता तर त्या पतीच्या निधनानंतर द्राक्ष शेती करीत कृषी सेवा केंद्र चालवत आहेत. ...