Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
ज्या वेळी मुंबई सात बेटांमध्ये विभागली गेली होती; तेव्हा तुर्भे, माहिम व शिवडी या परिसरात एक टेकडी होती. ही टेकडी ‘मरुबाई टेकडी गाव’ या नावाने ओळखली जात होती. ...
व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने मागील तीन-चार पिढ्यांपासून बीड जिल्ह्यात स्थायिक झालेल्या राजस्थानी परिवारासाठी युवा माहेश्वरीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. ...
महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प ...
कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष पंधरवडा सुरू होतो. त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवाला यावर्षी २९ सप्टेंबर पासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. त्यामुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली अस ...