Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
तब्बल साडेतीन शतकांपूर्वीचे स्वयंभू स्थान असलेली आदिमाया जरीमरी देवी वरळीच्या डोंगरमाथ्यावर वास्तव्य करून आहे. मात्र हे स्थान गेल्या काही दशकांतच नावारूपाला आले आहे. ...
नवरात्रौत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे यामध्ये काही प्रमाणात विरजन पडले आहे. असे असले तरी तरुणाई त्याच जोशामध्ये नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा - दांडिया खेळणे याकडे तर ...
निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीण होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादे ...