अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
CM Uddhav Thackeray Navratri 2021 wishes: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. ...
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जिकडे तिकडे अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. प्रसिद्ध वास्तुतज्त्ज्ञ सुष्मा रमेश पलंगे यांनी नवरात्रात अखंड नंदादीप का आणि कसा लावावा? याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यम ...
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जिकडे तिकडे अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण घटस्थापना कशी करावी? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघ ...
PM Narendra Modi Navratri 2021 wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आजपासून सुरू झालेल्या नवरात्रौत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...
मंदिरात नियमित वेगवेगळ्या प्रकारचे कुलाचार विधी होतात. तसेच गोंधळ, जावळ, कुंकवाचा सडा, दंडवत, सिंहासन पूजा, खारा नैवेद्य इत्यादी प्रकारचे धार्मिक विधी देवीचे भाविक पूर्ण करीत असतात ...