शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : सिल्कच्या साडीवर कोणते दागिने घालायचे? सणावाराला सिल्की ट्रॅडिशनल लूक हवा, 'असे' निवडा परफेक्ट दागिने..

कल्याण डोंबिवली : घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं खुली! ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या मंदीरात भाविकांची गर्दी 

महाराष्ट्र : राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं

भक्ती : Navratri 2021: नवरात्रीत चुकूनही 'ही' कामं करू नका, मानलं जातं अशुभ!

फिल्मी : Navratri 2021: 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीने केलं देवीच्या रुपात फोटोशूट; तुम्ही ओळखलं का तिला?

भक्ती : नवरात्रीत कुमारिका पूजन कसे करावे? Kumarika Poojan In Navratri | Navratrotsav 2021 | Lokmat Bhakti

बीड : सात महिन्यानंतर योगेश्वरी देवीचे मंदिर झाले भाविकांसाठी खुले

अमरावती : Navratri 2021 : कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेचे मंदिर बंदच, भाविकांमध्ये नाराजी

सोलापूर : सोलापूरच्या डॅशिंग एसपी वेगळ्या पेहरावात. नवं रूप.. नवा प्रयोग !

भक्ती : घटस्थापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन | CM Uddhav Thackeray Worship Mumbadevi