शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

क्राइम : देवीच्या मंडपात लायटिंग लावण्याच्या वादातून तरुणास चाकूने भोसकले

भक्ती : Navratri 2021 : देवीची शीघ्रकृपा प्राप्त व्हावी, म्हणून ललितापंचमीला कुंकुमार्चन कसे करतात, जाणून घ्या!

फिल्मी : Navratri 2021 :'आई कुठे काय करते' मालिकेत रंगणार भोंडल्याचा खेळ

भक्ती : Navratri 2021 : दाही दिशांमध्ये व्यापून राहिलेली ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कुष्मांडा देवीची करा उपासना!

भक्ती : Navratri 2021 : वैवाहिक जीवनातील समस्या दूर व्हाव्यात म्हणून देवी चंद्रघंटेची 'अशी' करा उपासना!

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम 

भक्ती : Navratri 2021 : देवीच्या मातृरूपाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे ललिता पंचमी!

महाराष्ट्र : Navratri Special 2021: माहूर गडावर... जय देवी जय देवी, जय रेणुका मातेचा गजर 

भक्ती : Navratri 2021 : देवी चंद्रघंटेच्या आशीर्वादाने ध्येयाआड येणारी संकटं दूर होतात, कशी ते पहा!

भक्ती : Navratri 2021 : आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पुराण काळापासून सुरू झाली, कशी ते बघा!