शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Dussehra 2021 : वास्तुदोष जाऊन लक्ष्मी दीर्घकाळ आपल्या घरात नांदावी असे वाटत असेल तर चाणक्यनीती वापरा!

सोलापूर : कुंभारीच्या ज्योत्स्नाचा पुढाकार; दारू विक्रेतीची ओळख पुसून सुरू केले नवे आयुष्य

यवतमाळ : विदर्भातील एकमेव महालक्ष्मी माता मंदिर; तब्बल २०३ वर्षांचा आहे इतिहास!

सोशल वायरल : PPE Kit घालुन मुलींनी खेळला रासगरबा, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या गरब्याची भलतीच चर्चा

फिल्मी : Video: बडी मुश्कील बाबा..! अमृता- सोनालीचे एक्स्प्रेशन्स पाहून चाहते घायाळ

भक्ती : Dussehra 2021 : आपल्यातल्या रावणाचे दहन करायचे असेल, तर रावणाने सांगितलेल्या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा!

भक्ती : Dussehra 2021 :दसऱ्याला तुळशीच्या किंवा बेलाच्या पानांऐवजी आपट्याचीच पाने का देतात? जाणून घ्या कारण... 

फिल्मी : Video: भोंडल्याच्या कार्यक्रमात मानसी नाईकचा जलवा; 'बघतोय रिक्षावाला'वर धरला ताल

सखी : नवरात्रीत अनवाणी चालताय? जाणून घ्या फायदे

भक्ती : Navratri 2021 : अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन का केले जाते याची उकल महागौरीच्या कथेतून होते; वाचा!