शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

छत्रपती संभाजीनगर : दांडियात तरुणींसाठी धूमधडाका, चुन्नूमुन्नू घागरा; केडिया ड्रेस, कोल्हापुरी फेट्याची तरुणात क्रेझ

भक्ती : Navratri 2022: नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या!

नागपूर : गरबासाठी पारंपरिक ड्रेसेसची विक्री वाढली; उपराजधानीत दोन कोटींची उलाढाल

सखी : नवरात्रीसाठी यंदा खरेदी करा आकर्षक - सुंदर घट, खिशाला परवडणाऱ्या किमतीत - बघा ५ पर्याय

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी केली 'ही' मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांना दिलं निवेदन

सखी : Hairstyle for Navratri : नवरात्रीच्या ९ दिवसात युनिक दिसण्यासाठी ट्राय करा ९ स्टायलिश हेअर स्टाईल्स

कोल्हापूर : अंबाबाईच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, येत्या बुधवारी देवीचे दर्शन बंद राहणार

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ३५० वर्षांची यात्रेची परंपरा, देवीच्या भक्तांसाठी सजतोय कर्णपुरा

रत्नागिरी : मंडळांना लागले नवरात्रोत्सवाचे वेध, दोन वर्षानंतर घुमणार गरबा; तरूणाईंमध्ये उत्साह

सखी : नवरात्रीसाठी लेटेस्ट ट्रेण्डी ॲक्सेसरीज घ्यायच्या आहेत? आत्ताच पाहा कमी किमतीत ५ मस्त पर्याय...