शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

पुणे : शहराच्या स्वच्छतेसाठी तीस वर्षांपासून कार्यरत; अवघ्या अडीच रुपये मानधनात केली सुरुवात

महाराष्ट्र : महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मुमताज शेख

राष्ट्रीय : दुर्गापूजा मंडपात भीषण आग, 64 जण होरपळले, तिघांचा मृत्यू

मुंबई : दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराने झाला मृत्यू; मुलुंड येथील दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ

मुंबई : दुर्दैवी! गरबा खेळताना डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू, कारणही कळलं...

ठाणे : खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवात ‘जागर स्त्री प्रतिभेचे’ धडे!

सखी : नवरात्र स्पेशल : कधीकधी विनाकारण भिती वाटते? का आणि कशामुळे, ओळखा कारणे..

पुणे : ...हा आनंदाचा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही; कारागृहातील महिलांनी लुटला भोंडल्याचा आनंद

नाशिक : ...आता नाशिकमधील या भागात ड्रोन उडविण्यावर बंदी; 'असे' आहेत 15 'नो ड्रोन फ्लाय झोन'

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal: देवीच्या दर्शनाला गेलेल्या छगन भुजबळांनी केली सरस्वतीची आरती? दर्शनानंतर म्हणाले....