शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

महाराष्ट्र : श्रीक्षेत्र माहूरगडावरील नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज

महाराष्ट्र : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या नित्य अलंकारांची स्वच्छता

राष्ट्रीय : दुर्गापूजेला हिंसा खपवून घेतली जाणार नाही, मुहर्रमदरम्यान मुर्ती विसर्जन नाही - ममता बॅनर्जी

मुंबई : यंदा ‘सायलंट गरब्या’ची क्रेझ!, तरुणाईची जोरदार पसंती : मालाड, अंधेरी, वांद्रे, कुलाबा भागात आयोजन

ठाणे : नवरात्रोत्सव : गोंडा आणि कच्छी वर्कला पसंती, घागºयापासून ज्वेलरीपर्यंत खरेदीचा उत्साह

वसई विरार : देवी मूर्तींनाही महागाईची झळ, सामग्रीच्या महागाईचा परिणाम, मूर्तीच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या  

ठाणे : ‘सोनू तुझा माझ्यावर...’ गरबाप्रेमी थिरकणार, सरावाला जोर, वेस्ट़र्नऐवजी पारंपरिक संगीतावर ताल धरण्याकडे कल