लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News

Vidhan Sabha 2019: गणेश नाईक नाराज; नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली - Marathi News | Ganesh Naik upset on BJP's candidate list; Urgent meeting of councilors convened in Navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: गणेश नाईक नाराज; नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली

भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी भाजपमध्ये नुकतेच आलेले असा खोचक उल्लेख गणेश नाईक यांचे नाव घेताना केला. त्यावेळी गणेश नाईक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. #MaharashtraVidhanSabha2019 ...

प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईचा निर्धार - Marathi News | Determination of Plastic Free Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईचा निर्धार

महापालिकेचा उपक्रम; निबंध, वक्तृत्व स्पर्धेत ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ...

आजी-माजी नगरसेवकांमध्ये भांडण, मनपा मुख्यालयात घडली घटना - Marathi News | Ex-corporates clash, incident at municipal headquarters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आजी-माजी नगरसेवकांमध्ये भांडण, मनपा मुख्यालयात घडली घटना

भारतीय जनता पक्षाच्या आजी - माजी नगरसेवकांमध्ये महापालिका मुख्यालयामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. ...

स्थायी समितीत २३६ कोटींची कामे मंजूर - Marathi News | 2 crore works were approved in Standing Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्थायी समितीत २३६ कोटींची कामे मंजूर

आचारसंहितेचा फटका विकासकामांना बसू नये, यासाठी महानगरपालिकेने एक आठवड्यामध्ये स्थायी समितीच्या दोन सभा आयोजित केल्या होत्या. ...

दोन तासांत सभा उरकली; तब्बल १२३ कोटींचे प्रस्ताव मंजूर - Marathi News | Within two hours the meeting was closed; A proposal of Rs 3 crore is approved | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन तासांत सभा उरकली; तब्बल १२३ कोटींचे प्रस्ताव मंजूर

११६ पैकी शेवटपर्यंत ३४ नगरसेवकच उपस्थित ...

महापौरांसह सहा नगरसेवकांचा तूर्तास भाजपप्रवेश नाही - Marathi News | BJP has no entry for six councilors including Mayor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापौरांसह सहा नगरसेवकांचा तूर्तास भाजपप्रवेश नाही

निवडणूक टाळण्यासाठी निर्णय : ४८ नगरसेवक भाजपमध्ये दाखल ...

नवी मुंबईचे नगरसेवक चालले भाजपात; पण महापौर, सभापती राहणार राष्ट्रवादीतच - Marathi News | Navi Mumbai councilors join BJP; But the mayor will remain in NCP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईचे नगरसेवक चालले भाजपात; पण महापौर, सभापती राहणार राष्ट्रवादीतच

नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता आहे. ...

पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम - Marathi News | politics influence on the development of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम

माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांच्या पक्षांतराचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ लागला आहे. ...