आमगाव ते गोंदिया सिमेंट रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांकडून कुठे खोदकाम तर कुठे खड्डे खोदून ठेवल्याने या रस्त्याने दररोज जाणारी हजारो वाहने खोळंबत असून दुचाकीस्वारांचे अपघातदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. य ...
आता बायपास तयार करण्यासाठी या परिसरात असलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. वड, निंब, बाभूळ यासह विविध जातींचे वृक्ष यंत्राच्या साहाय्याने तोडले जात आहेत. निर्माणाधीन बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला तुटलेले वृक्ष पडून आहेत. यापूर्वी जिल्ह्यात ...
व्यावसायिकदृष्ट्या दळणवळणाची साधने सुविधायुक्त व्हावी, याकरिता संपूर्ण देशात रस्त्याचे जाळे विणण्याचे संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. या दृष्टिकोनातून देशभरातील संपूर्ण मुख्य रस्ते हे उच्च दर्जाचे तयार करण्यात येत आहे ...