लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

National Democratic Alliance, फोटो

National democratic alliance, Latest Marathi News

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.
Read More
भाजपा जिंकलं की NDA?; ३३ वर्षापूर्वीही आला होता 'असाच' जनादेश; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Lok Sabha Election 2024 Highlights: BJP won or NDA?; A 'similar' mandate came 33 years ago; Know in detail | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा जिंकलं की NDA?; ३३ वर्षापूर्वीही आला होता 'असाच' जनादेश; जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 Highlights: २०२४ च्या निकालाचा कौल जवळपास स्पष्ट झाला असून अबकी बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला जबरदस्त फटका बसला आहे. ...

भाजपाचं 'अबकी बार ४०० पार' टार्गेट संकटात; ४ नव्या आव्हानांमुळे डोकेदुखी वाढली - Marathi News | Lok Sabha Election 2024 - BJP-led NDA's Abki Bar 400 Par target in trouble due to Lingayat, Rajput community and insurgency | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचं 'अबकी बार ४०० पार' टार्गेट संकटात; ४ नव्या आव्हानांमुळे डोकेदुखी वाढली

नीतीश कुमार भाजपासोबत आल्यास दोघांनाही फायदा; बिहारचं राजकीय गणित समजून घ्या - Marathi News | Both benefit if Nitish Kumar joins NDA With BJP; Understand the political math of Bihar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नीतीश कुमार भाजपासोबत आल्यास दोघांनाही फायदा; बिहारचं राजकीय गणित समजून घ्या