लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

National Democratic Alliance, मराठी बातम्या

National democratic alliance, Latest Marathi News

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.
Read More
भाजपानं नवा मित्र जोडला आता जुना सहकारीही सोबत येणार; NDA ला बळ मिळणार - Marathi News | The Janata Dal (Secular) party in Karnataka has joined the NDA With BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं नवा मित्र जोडला आता जुना सहकारीही सोबत येणार; NDA ला बळ मिळणार

भाजपला ३९ वा मित्र; जेडीएस एनडीएमध्ये; जागावाटपाच्या चर्चेनंतर केली अधिकृत घोषणा ...

दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत, अमित शाह यांच्या भेटीनंतर NDA प्रवेश पक्का, 'इंडिया'ला धक्का - Marathi News |  deve gowda jds party joins nda after meeting amit shah and bjp chief Jagat Prakash Nadda, read here deatails  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत, अमित शाह यांच्या भेटीनंतर NDA प्रवेश पक्का

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. ...

एक देश, एक निवडणुकीचा सर्वाधिक फायदा कुणाला? NDA की INDIA? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे - Marathi News | Who benefits the most from one nation one election NDA or INDIA Shocking figures emerged from the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणुकीचा सर्वाधिक फायदा कुणाला? NDA की INDIA? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह I.N.D.I.A आघाडीतील अनेक घटक पक्ष याला विरोध करत आहेत... ...

ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल - Marathi News | BJP leader jp nadda ask in madhya pradesh rally is this political strategy to abolish sanatan dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल

उदयनीधि स्टॅलिन यांनी कथितपणे म्हटले आहे की, आपण ज्या पद्धतीने डेंग्यू आणि मलेरिया संपवतो, त्याच पद्धतीने सनातनही नष्ट करा.  ...

I.N.D.I.A. आघाडीनं तयार केली समन्वय समिती, या 13 नेत्यांना दिली मोठी जबाबदारी; थीमही ठरली! - Marathi News | I.N.D.I.A. opposition alliance formed coordination committee for lok sabha election gave responsibility to these 13 leaders The theme also decided | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :I.N.D.I.A. आघाडीनं तयार केली समन्वय समिती, या 13 नेत्यांना दिली मोठी जबाबदारी; थीमही ठरली!

मुंबई येथे सुरू असलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे.  ...

लोकसभेच्या ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव; एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | Grand Alliance candidate will be elected on 48 Lok Sabha seats in the state; Statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेच्या ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव; एकनाथ शिंदेंची माहिती

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संपन्न ...

"बैठकीतील पाहुण्यांना मेजवाणी नाही, तर झुणका भाकर, वडापाव अन् पुरणपोळी" - Marathi News | The guests in the meeting are not given a feast, but Jukana Bakar, Vadapav and Puranpoli, Says Nana Patole on mns and Udays samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बैठकीतील पाहुण्यांना मेजवाणी नाही, तर झुणका भाकर, वडापाव अन् पुरणपोळी"

मंत्री उदय सामंत म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक १४-१५ तासांचा इव्हेंट आहे. ...

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईची हवा खावी, समुद्र बघावा!: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale criticized india alliance meeting to be held in mumbai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईची हवा खावी, समुद्र बघावा!: रामदास आठवले

मोदींच्या नेतृत्वात २०२४ मध्ये पुन्हा सरकार येणार ...