शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

महाराष्ट्र : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा - सुप्रिया सुळे

रायगड : राष्ट्रवादीची पॉस्को कंपनीवर धडक, विविध मागण्यांसाठी हजारो प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती

राष्ट्रीय : राष्ट्रवादी करणार एनडीएत प्रवेश, शरद पवारांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद ?

पुणे : बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा डाव, अजित पवार यांची टीका

महाराष्ट्र : पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक

महाराष्ट्र : ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली बाप्पाची खड्ड्यामध्ये महाआरती

राष्ट्रीय : बिहारमधील काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं 3 जणांना मारली ठोकर

पुणे : तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन - शरद पवार

राष्ट्रीय : काँग्रेस नेत्याचं लाजिरवाणं कृत्य! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पकडला महिला आमदाराचा हात

राष्ट्रीय : पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा