काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
फलटणमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. ...
कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते. ...
बारामती : कोजागिरी म्हणजे शारदीय, शरद पौर्णिमा...आम्हाला या दोन्ही दैवतांचा आशीर्वाद लाभला...असे बोलत असतानाच अजित पवार भाषण करताना काही काळ स्तब्ध झाले...असे कधी होत नाही असे सांगत ते भावुक झाले...आाणि सभागृह देखील स्तब्ध झाले. बारामती तालुक्याती ...
मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध लढायला सज्ज व्हा, हा शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी सेनेला दिलेला आदेश महत्त्वाचा असला तरी त्या सेनेत कितीसे बळ उरले आहे ...