शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

मुंबई : चालीसाऐवजी विकासाची संजीवनी पोहोचवा - राष्ट्रवादी

महाराष्ट्र : राजकारणात चढउतार असतात, वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी...; पवारांचं भाजपवर शरसंधान

राजकारण : Exclusive: महाराष्ट्रात लवकरच युती सरकार?; नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'; 'असा' असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला

महाराष्ट्र : मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने राज्य सरकारने जाहीर केलेल्या EWS मध्ये लाभ घ्यावा

राजकारण : सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

महाराष्ट्र : अनेक कंपन्यांची राज्यांना लस देण्यास असमर्थता, केंद्रानं राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

राजकारण : महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका

महाराष्ट्र : शरद पवार यांचे कार्यकर्ते शोभतात, माणुसकीचं नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवलं : जयंत पाटील

महाराष्ट्र : “... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

महाराष्ट्र : “ त्या कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला”