निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
नताशा दलाल ही वरुण धवनची बालपणीची मैत्रिण आहे. बालपणीच्या याच मैत्रिणीसोबत वरूण धवन लग्न करणार आहे. वरुणने या नात्याची जाहिर कबुली देत, नताशा ही माझी होणारी बायको असल्याची म्हटले आहे.