Join us  

IN PICS: Varun Dhawan ने First Anniversaryला शेअर केले लग्नाचे UNSEEN फोटो, पाहा त्यांचा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 2:34 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त वरुणने हे Unseen फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
सोशल मीडियावर वरुण धवन आणि नताशाच्या या फोटोंना जवळपास 10 लाख लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
गेल्या वर्षी 24 जानेवारीला दोघांनी लग्नगाठ बांधली. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
वरुण धवन आणि नताशा बऱ्याचकाळ एकमेकांना डेट करते होते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :वरूण धवननताशा दलाल