अपेक्षेप्रमाणेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २४ पैकी ५ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने, ९ फेब्रुवारीला केवळ औपचारिकता पार पाडली जाईल. ...
सोहळ्यादरम्यान विष्णुदास भावे यांच्या ‘संगीत सीता स्वयंवर’ या संगीतनाटकाचा प्रयोग होईल. आजवरच्या ९९ संमेलनांचा प्रवास दाखविणारी कलाकृती नागपूरमधील संमेलनात तेथील रंगकर्मींनी सादर केली होती. सांगलीतील सोहळ्यातही तिचा समावेश असेल. ...
शिशुविहार बालक मंदिर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी युवा विहार शैक्षणिक कला, क्रिडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. ...
९९व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर १०० व्या नाट्य संमेलनाविषयी गेले वर्षभर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. जवळपास ते सर्व तर्क थोड्याथोड्याशा फरकाने खरेच ठरल्याची ग्वाही बुधवारी मिळाली. सांगली येथून वाजणारी १०० व्या नाट्य संमेलनाची वारी व् ...
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे घेतल्या जाणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीची वारी नागपूरच्या दारी आल्या आहेत. ...
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने गेली २८ वर्षे रसिकांच्या पाठबळावर सुरू असलेल्या ' कणकवली नाट्यउत्सवाला' ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. हा नाट्यउत्सव आता ' मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य उत्सव' या नावाने ओळखला जाणार आहे. या नाट्य उ ...