लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक, मराठी बातम्या

Natak, Latest Marathi News

संतापलेल्या भरत जाधवने फिरवली रत्नागिरीकडे पाठ; यापुढे करणार नाही नाटकाचे प्रयोग - Marathi News | marathi actor bharat jadhav big announcement said i will not do show again in ratnagiri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतापलेल्या भरत जाधवने फिरवली रत्नागिरीकडे पाठ; यापुढे करणार नाही नाटकाचे प्रयोग

Bharat jadhav: सध्या सोशल मीडियावर भरत जाधव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी रत्नागिरीत नाटकाचे प्रयोग न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. ...

Sankarshan Karhade : गुंडांचा हल्ला? अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला दुखापत; पोस्ट करत म्हणाला, "परवा रात्री..." - Marathi News | sankarshan karhade marathi actor cryptic post with photo showing injury on his hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुंडांचा हल्ला? अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला दुखापत; पोस्ट करत म्हणाला, "परवा रात्री..."

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्याचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. यात त्याच्या एका हाताला पट्टी बांधलेली दिसून येतीये. ...

अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड; 10 पैकी 8 जागांवर झाला दणदणीत विजय - Marathi News | prashant damle elected president marathi natya parishad defeated prasad kambli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद: निवडणुकीच्या रिंगणात प्रशांत दामले यांनी मारली बाजी

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या विरोधात प्रसाद कांबळी उभे होते. ...

नाट्यगृहांची वाईट अवस्था, अभिनेते वैभव मांगले भडकले, पोस्ट करत म्हणाले; "बालगंधर्वला तर..." - Marathi News | vaibhav mangale marathi actor disappointed on bad situation at theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाट्यगृहांची वाईट अवस्था, अभिनेते वैभव मांगले भडकले, पोस्ट करत म्हणाले; "बालगंधर्वला तर..."

अभिनेते वैभव मांगले हे सध्या संज्या छाया नाटकात काम करत आहेत. ...

निवेदिता सराफसाठी अश्विनी भावे यांनी सोडलं अमेरिका; 'या' कारणासाठी गाठावी लागली मुंबई - Marathi News | ashwini bhave meet nivedita saraf and attained his play mi swara ani te doghe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफसाठी अश्विनी भावे यांनी सोडलं अमेरिका; 'या' कारणासाठी गाठावी लागली मुंबई

Ashvini Bhave: या कलाकारांमध्ये त्याकाळीही उत्तम मैत्री होती आणि आजही आहे. अलिकडेच त्यांच्यातील मैत्रीचा प्रत्यय नेटकऱ्यांना आला. ...

कुठे हरवली पडद्यावरची खाष्ट सासू? आता या अभिनेत्रीला ओळखणं आहे कठीण - Marathi News | marathi actress daya dongre unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे हरवली पडद्यावरची खाष्ट सासू? आता या अभिनेत्रीला ओळखणं आहे कठीण

Daya dongre: १९९० मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. त्यामुळे सध्या त्या काय करतात? कशा दिसतात असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.  ...

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, नाटककार मोहन महर्षी यांचं निधन - Marathi News | death theatre director actor playwright mohan maharishi death story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, नाटककार मोहन महर्षी यांचं निधन

Mohan maharishi: वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार' - Marathi News | marathi actor mohan joshi sanskruti kala darpan award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार'

Mohan joshi: 'सांस्कृतिक कलादर्पण' या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आलं.  ...