राच्या पाण्यात पोहण्याचे धाडस आले अंगलट. काल दुपारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समोर .रामकुंड परिसरात मुलगा पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाण्याच्या प्रवाह जास्त नसल्याने सदर मुलगा गेला वाहून. मात्र नदीवरील जीवरक्षकांनी त्याला ५०० मीटर अंतराहून वाहून जात अस ...
मनसे प्रमुख राज ठाकरे शहरात दाखल, भर पावसात राज ठाकरे यांचे आगमन , ढोल-ताशे आणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, 2 दिवस दौरा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, सोबत मनसे प्रमुख नेतेही उपस्थित. पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम वेगात सुरू आहे. या कामांतर्गत नांदगावसदो ते वाशाळापर्यंत ८ किलोमीटर लांब दुहेरी बोगद्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालंय. त्यामुळे हा बोगदा देशातला सर्वात रुंद आणि चौथ्या ...
सुमारे साडेचारशे कोटींचे वार्षिक अंदाजपत्र असलेल्या मालेगाव महापालिका शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली असून पावसामुळे मालेगाव शहरातील रस्त्यांची मोठी दैना उडाली असून ठीक ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे तळे साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल ...
सध्या बाजारात सर्वच भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत आहे.अशा परस्थितीत उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात येत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडा खर्च करून पिकवलेला माल बाजारात फेकण्या ऐवजी शेतातच सडवण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला ...