Next

शेतकऱ्यांनी शेतमालावर फिरवला नांगर, अन रोटर.. | Cabbage & Tomato Farmer | Naigaon Sinnar Nashik News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:15 AM2021-09-11T10:15:35+5:302021-09-11T10:15:58+5:30

सध्या बाजारात सर्वच भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत आहे.अशा परस्थितीत उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात येत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडा खर्च करून पिकवलेला माल बाजारात फेकण्या ऐवजी शेतातच सडवण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला आहे.सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात शेकडो एकर कोबी व टमाट्याच्या पिकावर बळीराजाने रोटर फिरवला आहे.