अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील सुमारे ४७८ आदिवासी बांधवांना रेशनकार्ड देण्यात यावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन ... ...
सुरगाणा : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा, की ठरावीक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती जनतेचा कौल घेऊन शुक ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशाचा भाग १ भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...
नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूची बाधा खूप कमी प्रमाणात असून, गतवर्षी डेंग्यूचे सहापट रुग्ण अधिक होते. यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात आतापर्यंत २५ संशयित डेंग्यू रुग्ण दाखल झाले असले तरी त्यातील डेंग्यूबाधित रुग्ण केवळ ...
नाशिक तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याने फेरफटका मारल्याने आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्याने बिबट्या या भागात दर्शन देत असल्याने ...
कलानगर येथील राजे छत्रपती चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र शहर वाहतूक पोलीस विभागाकडून यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने ती शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे. ...
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये यासाठी प्रशासनानेदेखील आॅनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. पोलीस मुख्यालयात महापालिकेने खास स्टुडियो तयार केला असून, त्यात शिक्षक पाठ्यक्रमांचे व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअॅपवर पाठवत आहे ...
सुरक्षित आणि वेळेवर ग्राहकांचा माल पोहोचवण्यासाठी लालपरी अर्थात एसटी बस सज्ज झाली असून, या सेवेचा व्यापारी, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी केले आहे. ...