नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी (दि. १५) महानगरात सात तर ग्रामीणमधील ३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३५९वर पोहोचली आहे. शिवाय दिवसभरात शहरात २२४ तर ग्रामीणमध्ये १६४ असे तब्बल ३८८ जण रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ...
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेल्या तीन वर्षांपासून रशियात वास्तव्य असणाºया तालुक्यातील वावी येथील २१ वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) रात्री उशिरा घडली. या मृत्यूची बातमी बुधवारी कुटूंबियांना मिळाली. सेल्फी घेताना पाण्यात बुडू ...
पिंपळगाव नजीक गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला. ...
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात साऱ्यांचीच ससेहोलपट झाली. अनेकांनी नोकºया गमावल्या. लाखो मजुरांनी स्थलांतर केले. व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्या ...
जळगाव नेऊर : येथे महिलांची शेतीशाळा संपन्न झाली. कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडे, कृषी सहाय्यक एस.एम. तांबे यांनी महिलांना मार्गदर्शन करत कृषिदिनाचे महत्त्व सांगितले. तसेच महिलांना त्यांचा शेतीतील सहभाग, पिकावरील शत्रू, मित्रकीटक यांची माहिती सांगून ...
सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली मासिक पगार बिले सादर करण्यासाठी सिन्नरच्या पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना समन्वय समिती, सिन्नर यांच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली असून, आता शिक्षकांना केवळ एका ...