भगूर : भगूर शिक्षण मंडळ संचलित नूतन विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक देवळाली कॅम्प शाळेचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली. ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा पार केला असताना आता बळींच्या संख्येने दोनशेचा टप्पा पार केला आहे. शनिवारी (दि. १८) शहरात आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या २०२ झाली आहे. ...
नाशिक : महानगरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून किमान ४९५ बेड वाढविण्याचा निर्णय नाशिक महापालिका, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यानुसार महानगरातील विविध रुग्णालयांमध्य ...
नाशिक : शहरात कोरोना संसर्ग वाढत असून, त्यातच आता राजकारणदेखील सुरू झाले आहे. मनसेच्या युवा नेत्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट दिले खरे, परंतु भाजपपेक्षा मनसेच्या नेत्यांनाच हा विषय अधिक बोचला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) राजगडावर ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वनारे येथे नागरिकांना अन्न, आरोग्य, पोषण आणि स्वच्छता मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या संकल्पनेतून ‘माझी पोषण परसबाग’ अभियान राबविण्यात आले. कोविड परि ...
पेठ : पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेठ भागातील नागलीचे पीक करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यंदा नागलीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
औंदाणे : बागलाण तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांच्या कोळपणीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने चांगल्याप्रमाणे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली आहे. ...
देवळा : तालुक्यासह शहरातून कोरोना हद्दपार झाल्यासारखी स्थिती असून, जनता कर्फ्यूनंतर शहरातील व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत. देवळा येथून कळवण, मनमाड व सटाणा आगाराची बससेवा सुरू झाली आहे. ...