नाशिक : ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास महापालिका घेत असलेल्या आक्षेपाबाबत जिल्हा परिषदेने थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार केली असून, यासंदर्भात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पत्र देत महापा ...
नाशिक : शहरात सर्वाधिक काळ रेंगाळलेला रस्ता म्हणून चर्चेत असलेल्या स्मार्ट रोडचे काम अर्धवट असतानाच या ठेकेदाराला सदोष कामामुळे केलेला प्रतिदिन ३६ हजार रुपयांचा दंड अचानक माफ करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या सीईओंनी संचालकांची कोणतीही मान्यता न घेता ...
पेठ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागातील शाळा आॅनलाइन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. मात्र, आदिवासी अतिदुर्गम भागात आॅनलाइन शिक्षणाला पर्याय म्हणून ‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे आॅफलाइन शिक्षणास प्रारंभ करण्यात आ ...
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानोरी बुद्रुक येथे आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य तपासणीसाठी आवश्यक किट ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील तहसील कार्यालयात आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, नोडल अधिकारी डॉ. मंदाकिनी बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, जि. प. आरोग्य विभागाच्या डॉ. रेखा सोनवणे-जगताप यांच्या उपस्थितीत कोरोनाबाबत आढावा बैठ ...
नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे. ...
भगूर : भगूर शिक्षण मंडळ संचलित नूतन विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक देवळाली कॅम्प शाळेचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली. ...