अलंगुण : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या सुरगाणा तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील सुरगाणा व बोरगाव येथे बाधित रुग्ण असल्याचे समोर आले असताना आदिवासी दुर्गम भागातील ...
येवला : तालुक्यातील भायखेडा येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून शहरातील दोन बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. बाधितांच्या संपर्कातील १८ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने घेतले आहे. ...
चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथे चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने वीजबिलाची होळी करुन खताचा काळाबाजार त्वरीत थांबवावा अशी मागणी करण्यात आली तर कॉ राजु देसले यांनी सुरु केलेल्या शेतकरी शेतमजूर हक्क अभियान चांदवड तालुक्यात वीज बिल होळी देवरगाव येथे क ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. ...
लोहोणेर : ‘वसाकाची सुरक्षा रामभरोसे’ या मथळ्याखाली शनिवारी (दि.१८) लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत वसाका प्रशासनाने दखल घेत सुमारे १७०० मीटर लांबी व सुमारे १० फूट उंची असलेल्या दगडी भिंतीला काटेरी झाडी लावून जागोजागी पडलेले भगदाड बुजवि ...
येवला : मकाचे बाजारभाव व हमीभाव यांच्यातील फरक व येवला केंद्रावर झालेली मका खरेदी यातुन १ कोटी रु पयाचा निव्वळ फायदा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे येवला केंद्राची खरेदी अव्वल राहिली आहे. ...
नाशिक : ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास महापालिका घेत असलेल्या आक्षेपाबाबत जिल्हा परिषदेने थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार केली असून, यासंदर्भात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पत्र देत महापा ...
नाशिक : शहरात सर्वाधिक काळ रेंगाळलेला रस्ता म्हणून चर्चेत असलेल्या स्मार्ट रोडचे काम अर्धवट असतानाच या ठेकेदाराला सदोष कामामुळे केलेला प्रतिदिन ३६ हजार रुपयांचा दंड अचानक माफ करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या सीईओंनी संचालकांची कोणतीही मान्यता न घेता ...