पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी कोणतीही मिरवणूक न काढता फक्त महापुरुषांचे व क्रांतिवीरांचे पूजन करून आदिवासी शक्ती सेनेकडून ठिकठिकाणी आदिवासी दिन साजरा करण्यात आला. ...
नाशिक- धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये काही तालुके तेथील स्थानिक अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळी आहेत. परंतु तब्बल पाच धरणांतून पाणीपुरवठा होऊनदेखील नाशिक शहराला आता नियमितपणे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असेल तर त्याचे खरोखरीच आॅडिट होणे गरजेचे ...
नाशिक : दारणाकाठावरील चांदगिरी गावाच्या शिवारात असलेल्या एका फार्महाऊसच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास एक प्रौढ मादी ... ...
मराठा हायस्कूलच्या आवारात १० जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामाध्यमातून संयुक्तरीत्या अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्या ...
सोशलमिडियाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र पोलीस दला’ने काही प्रबोधनपर गंमतीदार ‘सायबर सुरक्षा म्हणी’ पोस्ट केल्या आहेत. या म्हणी दिवसभर सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होत्या. ...
नाशिक जिल्ह्यातील १५ हजार २८१ कोरोना बाधीतांवर उपचारानानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा सामान्य मंगळवारी (दि.11) प्राप्त अहवालानुसार देण्यात आली आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्गो गेटसमोर आद्य क्र ांतिवीर राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. ...