पेठ : व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि सामान्य कुटुंबांची होणारी नासाडी यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत महिला बचतगटाच्या माध्यमातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. ...
सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने चारशेचा टप्पा पार केल्याने चिंता वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत ४ आॅगस्टपर्यंत सिन्नर शहर व उपनगरे संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील शिवाजीनगर व परिसरातील रानमळा येथे रविवारी उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात ९ रु ग्ण बाधित असल्याचा अहवाल मिळाला. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २१) पुन्हा त्यात ९ रु ग्णांची भर पडली असून यात चार वर्षीय बालिकेचाही समावे ...
सप्तशृंगगड : येथील सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, अन्यथा गाव दत्तक घ्या, अशी मागणी मंगळवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी देवस्थानकडे केली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्व धार्मिकस्थ ...
त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे. ...
येवला : नगरसूल ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून दगडफेक करत झालेल्या हल्ल्याचा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवून सुरक्षेची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिद ...
ओझर : येथून जवळच असलेल्या साकोरे मिग गावातील नागरिक सध्या बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
पेठ : सध्या राज्यभर कोविड-१९ साथरोगाने थैमान घातले असून, या बिकट आणि धोकेदायक परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाºया हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी केली जात आहे. ...