सायखेडा : मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरा करण्यात आली. ...
घोटी : इगतपुरी तालुका वंजारी समाजाच्या वतीने घोटी येथील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र देवराम वालतुले यांची एकमताने निवड करण्यात आली. ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ रुग्ण आढळून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याने संसर्ग रोखण्यात यश येत आहे. ...
नाशिक : येथील रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेपसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आॅनलाइन पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मावळते अध्यक्ष राजन पिल्ले यांच्याकडून कविता दगावकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ...
नगरसुल : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इंडियन आॅइल कॉर्पोरेशनचे सहाय्यक प्रबंधक पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अॅड. मंगेश जाधव, म्हणून सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल, कदम, उद्धव निकम उपस्थित होते ...
जानोरी : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील अहिल्यादेवी होळकर कला, क्र ीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ...