मालेगाव : द्याने शहरातील द्याने भागास जोडणारा मोसम नदीवरील फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत जावे लागते. यासाठी फरशी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी द्यानेतील नागरिकांनी केली आहे. म ...
कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पू ...
सिन्नर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात युरियाचा तुटवडा असून, तो मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असतानाच जीव मुठीत धरून शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागत आहे. जिल्हा स्तरावरूनच पुरवठ्याचे नियोजन फसल्याने ही स्थिती उद्भवली अस ...
येवला : ग्रामीण क्षेत्रातील सर्व सीसीसी व डीसीएचसी सेंटरर्सला २४ तास पोलीस बंदोबस्त द्यावा व नगरसूल प्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, अशी विनंती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या घटना व्यवस्थापक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार ...
चांदवड : चांदवड पोलीस स्टेशनमधील हवालदारांला पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. ...
ननाशी : पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झाला नाही. ...
सटाणा : बागलाण तालुक्यात्त आतापर्यंत १०८ जणांना कोरोनापासून दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा कहर सुरूच असुन आज गुरु वारी (दि.२३) पुन्हा दोन जण बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे . ...
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील दरवर्षी अतिशय मंगलमय वातावरणात साजरा होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन सप्ताह सोहळा या वर्षी कोरोनाच्या पाशर््वभूमी रद्द करण्यात आला आहे. गावातील काही मोजक्या वारकरी संप्रदायातील भाविकांनी एकत्र येऊन ह ...