चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेताना बऱ्याच अडचणी येत असून, त्यांना सवलती द्याव्यात, अशी मागणी प्रसिद्ध कवी व गीतकार विष्णू थोरे, अमोल दीक्षित यांनी चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडे ...
औंदाणे : अयोध्या येथील राममंदिर भूमीपूजन सोहळा निमित्ताने नांदीन (ता. बागलाण ) येथील राम मंदिर परिसर भजन, अभंगांनी गजबजून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र विजेच्या कमी-जास्त दाबाने पुन्हा जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यात दुसऱ्यांदा ...
पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी, म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून, या सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन’ने (मासू) हस्तक्षेप याचिका दाख ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा ऑनलाइन निकाल बुधवारी दि.२९ जुलैला जाहीर झाला असून,ऑनलाईन निकालाला आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका प्रतिक् ...
शहरात राहणा-या सौख्या अमित कुलकर्णी (१०) हिचा बुधवारी (दि.५) वाढदिवस होता. तिने आपल्या मोठ्या दिदीसोबत चित्रपटांत काम केल्याने मिळालेले ५१ हजारांचे मानधन पोलीसांच्या कल्याण निधीसाठी ...
शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा लाभला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर मध्यरात्रीपासून कायम आहे. ...