नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेत ...
शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीनेही नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५७१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी ज ...
नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यांमध्ये कमालिची वाढ झाली असून, आठवडाभरात पंधरा टक्के म्हणजेच धरणांमध्ये क्षमतेपेक्षा निम्मा जलसाठा झाला आहे, त्याच बरोबर पावसाची वार्षिक सरासरी देखील ...
अवयवदानाचा जनसामान्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विचारांतून व्यक्त केला. ...
रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार किसान रेल ही पार्सल गाडी शुक्रवारपासून मुजफ्फरपूरपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ...