स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. १४) पोलीसपदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीसपदक, १४ पोलीस शौर्यपदक व ३९ जणा ...
शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे व मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण समाधाकारक वाढले असून, शुक्रवारी नाशिक शहरात पाच तर ग्रामीण भागात तिघे जण दगावले आहेत. मात्र ६२७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ...
शहर व जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून, त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दारणासह चार धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी शहर व परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे त्याचा जनज ...