गंगापूर धरणात पावसाचा जोर वाढल्यास कधीही मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाण्याची श्यक्यता लक्षता घेता गोदावरी नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. ...
शनिवारच्या तुलनेत शहरासह जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. यामुळे काही अंशी दिलासा मिळाला. नाशिक शहरात एकूण 362 तर ग्रामीणमध्ये 246 रुग्ण आढळून आले तर मालेगावात 65 रुग्ण मिळून आले. ...
नाशिक शहराला स्वच्छतेबाबत लाभलेले मानांकन अन्य अनेक बाबींवर परिणाम करणारेच ठरणार आहे. येथील हवामान व अन्य विकासविषयक बाबींमुळे मागे ‘लिव्हेबल सिटी’च्या यादीतही नाशिकचे नाव अग्रक्रमाने झळकले होते. या साऱ्यांचा परिणाम येथील पर्यटनवाढीसाठी व त्यातून अर् ...
ढोल ना ताशा, ना कार्यकर्त्यांची गर्दी ! तरीही गणपती बाप्पामोरया अशी हाळी कानी पडली की मंगलमूर्ती मोरयाचा प्रतिसाद कानी पडतो आणिपडणा-या पावसात जलाभिषेकातच श्रींच्या मूर्तीचे आगमन होते आहे. ...
समाजामध्ये वाचन संस्कृती रुजावी व सर्व मुलांनी वाचन करावे यासाठी देशभरात १५ आॅगस्टपासून वाचन मोहिमेस सुरवात झाली असून, नाशिक जिल्ह्यामध्येही वाचन मोहिमेचा भाग म्हणून रोज एक नवीन गोष्टीचे पुस्तक डिजिटल स्वरूपात मुलाना व पालकांना उपलब्ध करून देण्यात ये ...
परिसरात शनिवारी मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी घराघरात व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्स पाळत श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. नाशिकरोड परिसरामध्ये शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी फिजिकल डिस्टन्स पाळत गणेश मूर्ती घरी आणून वि ...